शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे न देणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 11:49

खनीजांचे अधिक सेवन हे शरीराला फायदेशीर नसते .

प्रथिने युक्त शारीरिक महत्व हे त्या प्रथिनामध्ये असलेल्या ऍमिनो ऍसीड वरून ठरवता येते. दुध, मासे, मांस, सोयाबीन हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून त्यांना अत्यंत चांगले प्रथिने म्हणतात. भाजीपाला ७५ प्राण्याकडून २५ अखंड डाळीपासून ५० व फोडलेल्या डाळीपासून ५० प्रथिने मिळतात. अतिप्रथिने इजाकारक असतात.

नुतन अशी माहीती हाती आहे की जास्त प्रथिने हानीकारक असतात त्यामुळे.

१) किडनी खराब होते

२) हाडातील खजिने कमी होतात.

३) आतड्याचा कर्करोग होवू शकतो.

४) प्रथिने खनिजात रुपांतरीत होवून हानी पोहचू शकते.

योग्य प्रमाणात न मिळणा-या प्रथिनाचे परिणाम

योग्य प्रमाणत प्रथिने न मिळाल्यास वाढीवर परिणाम होतो शरीरिक व मेंदूची वाढ कमी होते तंदुरुस्तीवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलामध्ये Kwashiorkar नावाचा रोग होतो PEM ( protin – energy malnutrition) रोग होतो. प्रगतीशील देशामध्ये हा आढळतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info